फिरती नजर

डोळ्यांचा नंबर फक्त 21 दिवसात गायब?

चष्मा लागण्याचे कारण

डोळ्यांचा नंबर फक्त 21 दिवसात गायब? हल्ली डोळ्यांचा नंबर वाढून चष्मा लागण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. आपल्याला किंवा आपल्या मुलांना चष्मा लागल्यावर मनात येणार आपसूक विचार म्हणजे अरे चष्मा कसा काय लागला? चष्मा लागण्याची किंवा दृष्टी कमी होण्याची करणे कोणती आहेत ते अगोदर पाहुयात.

तंत्रज्ञानाने केलेली प्रगती जितकी आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाची ठरली आहे, तितकाच या तंत्रज्ञानाचा वाढलेला अतिरेकी  वापर वापर आपल्य तोट्याचा ठरला  आहे.. डिजिटल  स्क्रीन  मधून  निघणाऱ्या किरणांचा आपल्या डोळ्यांमधील पेशींवर घातक परिणाम होतो. त्यामुळे जवळ आणि लांब अस दोन्ही बघण्याची नजर कमी होते.

आजच्या घडीला आपल्या आहारामधुन हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फळांचा समावेश हा लुप्त होत आहे. वडिलधाऱ्यांच्या सवयींचे अनुकरण करत आजची नवीन पिढी ही फास्ट फूड च्या जाळयात पुरती अडकली आहे. डोळयांना पोषक आहाराच्या अभावामुळे अगदी ४-५ वर्ष वयाच्या मुलांना ही चषमा लागण सामान्य झाले आहे.

मोबाईल मुळे मैदानी खेळ हे जणू संपले की काय आस झालय. व्यायाम आणि शारीरिक कष्टाच्या अभावामुळे शरिरातील रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे दृष्टी देणाऱ्या पेशींच्या वाढीवर परिणाम होतो.

अतिशय कमी प्रकाशात सतत वाचन करणे किंवा बारकाईने बघून करावी लागणारी कामे केल्यामुळे डोळ्यांच्या पेशींवर टॅन निर्माण होतो. अशा प्रकारच्या तणावामुठी कालांतराने डॉयचंय पेशी कमकुवत होऊ लागतात त्यामुळे आपोआपच नजर कमी होऊ लागते.

डायबेटिज, मोतीबिंदू  किंवा डोळ्यांशी संबंधित इतर आजारांमुळे सुद्धा नजर कमी होण्याची दात शक्यता असते मात्र जर तुमची नजर कमी झाली असेल तर याच आजारांमुले जाळी असेल असा मुळीच नाही. खात्रीसाठी योग्य वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोळ्यांचा नंबर जाऊ शकतो का?

चस्मा लागल्यानंतर आपसूकच मनात येणार प्रश्न म्हणे , नंबर जाऊ शकतो का? नंबर घालवण्यासाठी काय करता येईल?

डॉक्टरांचा योग्य सल्ला, संतुलित आहार, योग्य दैनंदिन सवयी, डोळ्यांची योग्य निगा या सर्व गोष्टी प्रामाणिकपणे पाळल्या तर डोळ्यांचा नंबर कमी होऊ शकतो आणि काही योगिक ग्रंधांमध्ये सांगितल्याप्रमाणे दृष्टी पूर्ववतही होऊ शकते.

चष्मा घालवण्यासाठी उपाय:

संतुलित आहार:

 संतुलित आहार

 

आपला संपूर्ण शरीर हे लहान लहान पेशींपासून बनलेला आहे.याच विशिष्ट पेशींचंसमूह मिळून अवयव बनलेले आहेत. त्यामुळे या पेशींच्या वाढीसाठी आणि मजबुतीसाठी योग्य आहार जर आपण घेतला तर आपोआपच सर्व अवयवही बळकट आणि निरोगी होतील.

डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी खालील घटकांचं आहारात समावेश करायला पाहिजे.

१. हिरव्या पालेभाज्या :

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे जलपास सर्वच व्हिटॅमिन्स हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतात.या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन्स बरोबरच डोळ्यांना मजबूत करण्यासाठी लागणारे ल्यूटिन्स नावाचे कॅरेटिनॉइड्स असतात. याचा वापर डोळ्यांना दृष्टी देणाऱ्या पेशींची झीज भरून काढण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी उपयोग होतो.

२.गाजर/रताळे:

गाजर आणि रातल्यांमध्ये प्रामुख्याने व्हिटॅमिन अ,  व्हिटॅमिन क, आणि ल्युटीन नावाचे कॅरेटिनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. या घटकांचा फायदा डोळ्यांच्या आरोग्यासाठी फार मोठ्या प्रमाणात होतो.

३. डाळी आणि कडधान्य:

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी बनण्यासाठी प्रोटिएन्स खूप महत्वाचा काम करतात. प्रोटेइन्स मिळवण्यासाठी शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय म्हणजे दाली आणि कडधान्य. प्रोटिएन्स बरोबरच डाळींमध्ये झिंक सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्याचा उपयोग दृष्टी देणाऱ्या पेशींच्या निर्माणासाठी होतो. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी  तूर,मूग, मसूर, मटकी, हुलगा, हरबरा यासारख्या कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे.

४. अंडी:

अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटिएन्स, व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन ए आणि ल्यूटिन्स असतात . अंड्यांमध्ये विशेषतः झियाझानथिन नावाचे घटक सुद्धा सापडतात या सर्वच घटकांचा दृष्टी देणारीपेशिणीच्या निर्मितीसाठी आणि त्यांच्या वाढीसाठी उपयोग होतो.

५. मासे:

माश्यांमध्ये प्रोटेइन्स बरोबरच प्रामुख्याने आवश्यक असणारे फॅटी ऍसिडस् मोठ्या प्रमाणात मिळतात. माश्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् मुबलक प्रमाणात असतात यांचा उपयोग डोळ्यांमधील पेशींच्या निर्मितीसाठी आणि वाढीसाठी होतो. ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् चा जास्त फायदा डोळे कोरडे पडणाऱ्या लोकांना होतो. यामुळे डोळे पाणीदार राहण्यासाठी मदत होते. मासे तळुन खाण्या ऐवजी जर उकळून/शिजवून खाल्ले तर याचडोळ्यांसाठी आणि संपूर्ण शरीरासाठी जास्त चांगला फायदा होतो.शाकाहारी लोकांसाठी ओमेगा ३ मिळवण्याचा पर्यायी मार्ग म्हणजे बदामआणि सूर्यफुलाच्या बिया.

६. बदाम:

बदामामध्ये उच्च प्रमाणात प्रोटिएन्स, आवश्यक फॅटी ऍसिडस् मोठ्या प्रमाणात असतात याचा  उपयोग डोळ्यांच्या पेशींच्या माजबोटीसाठी आणि निर्माणासाठी होतो. याच बरोबर बदामामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतात. व्हिटॅमिन ए हे अंतूइडे म्हणून काम करतात यामुले व्हिटॅमिन ए डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी पडतात.

७. सूर्यफुलाच्या बिया:

सूर्यफुलाच्या बियांमध्ये आवश्यक फॅटी ऍसिडस् जस कि ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतात. मासे ना खाणाऱ्या लोकांसाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् मिळवण्याचा हा एक उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे बदामाच्या तुलनेत सूर्यफुलाच्या बिया स्वस्तातही मिळतात.

८.द्राक्ष, लिंबू, संत्रा, मोसंबी:

लिंबू, संत्रा, मोसंबी, द्राक्ष हि आपल्या भागात मिळणारी सिट्रस फॅमिली मधील मुख्य फळं आहेत. या फळांमध्ये व्हिटॅमिन क जास्त प्रमाणात सापडतात. व्हिटॅमिन क हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या अँटिऑक्सिडेंट्स पैकी एक प्रमुख आहेत. डोळ्यांच्या  पेशींच्या निर्मितीसाठी आणि झीज भरून काढण्यासाठी यांचा वापर होतो.

चष्मा घालवण्यासाठी काही व्यायाम:

नियमित व्यायाम केल्याने आपल्या शरीराच्या मांस पेशी बळकट होतात हे आपल्या सर्वाना माहीतच आहे. याचप्रमाणे डोळ्यांची शिस्तबद्ध पद्धतीने नियमित हालचाल/व्यायाम केल्याने डोळ्यांच्या पेशींनाही बालकटपणा प्राप्त होतो.खालीलपैकी वयं नियमितपणे केल्याने डोळ्यांच्या पेशींना निश्चित रूपाने बाळकटपणा प्राप्त होऊ शकतो.

१. हाताच्या तळव्यांनी डोळ्यांची मसाज:

हि पद्धत योगिक क्रियांमध्ये खूप महत्वाची समजली जाते. यासाठी आरामात एका जागेवर बसून पाठीचा कान ठेवावा. त्यानइंटर दोन्ही तिखट एकमेकांवर जोरजोरात घासावेत. टाळत उबदार झाल्यावर दोन्ही तळताना ओंजाईप्रमाणे करून बंद केलेल्या डोळ्यांवर अलगदपणे ठेवावे. यामुळे डोळ्यांच्या पेशींना अराम मिळतो. हि क्रिया करत असताना संथ गतीने श्वासोच्छवासाची क्रिया चालू ठेवावी. कमीत कमी ४ मिनिटांसाठी अशा प्रकारे डोळ्यांची मसाज करावी.

२. नेत्र शक्ती विकास क्रिया:

हा व्यायाम करण्यासाठी सावधान अवस्थेमध्ये उभे राहावे. नाकाच्या शेंड्याकडे बघत बघत मन हळू हळू पाठीमागे चिटकवावी. मन पाठीमागे चिटकवल्यावर दोन्ही भुवयांच्या मध्ये एकटक, पापण्या न झाकता बघण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीमध्ये असताना पापण्या न हलवल्यामुळे डोळ्यांमधून पाणी येईल, हे पाणी ना पुसता तसेच सुकू द्यावे. हि क्रिया करत असताना श्वासोच्छवास संथ गतीने चालू ठेवावा. या व्यायाम प्रकारच्या नियमित अभ्यासाने दृष्टीमध्ये विकास होतो आणिकमी दिसण्याच्या समस्या नष्ठ होतात. या क्रियांच्यानियमित अभ्यासाने डोळ्यांचानंबरसंपुष्ठात येऊन चष्मासुद्धा सुटू शकतो.

३. त्राटक क्रिया:

हठ योगामध्ये जी षट्कर्म सांगितली आहेत त्या पैकी एक आहे त्राटक क्रिया. त्राटक क्रिया करण्यासाठी एक स्वच्छ, शांत अशी जागा निवडा. डोळ्यांच्या समांतर अंतराच्या उंचीवर मेणबत्ती पेटवून ठेवा. मेणबत्तीपासून ४ फोटांच्या अंतरावर बसा. मेणबत्तीच्या ज्योती स्थिर राहील याची काळजी घ्या. खोलीमध्ये असलेल्या सर्व लाइट्स बंद करा. मेणबत्तीपासून चार फूट अंतरावर बसून एकटक मेणबत्तीच्या ज्योतीकडे बघत राहा. सुरवातीला डोळ्यांमध्ये त्रास होईल पण नियमित अभ्यासाने काहीही त्रास होणार नाही. सुरवातीला एक मिनिट त्राटक क्रिया करण्याचा प्रयत्न करावा आणि नियमित अभ्यासणे हा कालावधी ५-१० मिनिटांपर्यंत वाढवावा. शेवटी डोळे बंद करावेत आणि बंद डोळ्यांनी तीच प्रकाश ज्योत पाहत आहोत असा प्रयत्न करावा. यामुळे एकाग्रता वाढण्यास आणि नजर स्थिर होण्यास मदत होते. त्राटक क्रिया करत असताना डोळ्यांना त्रास होत असेल तर डॉलर चोळू नयेत, डोळ्यांना थंड पाण्याने ठुवावे. त्राटक क्रिया करण्यासाठी मेणबत्तीऐवजी दिव्याचा, अगरबत्तीचा किंवा छोट्या बिंदूचाही वापर करता येतो. आजकाल त्राटक क्रिया कारणासाठी काही रेडिमेड चार्ट्स मिळतात त्यांचाही वापर करू शकता. त्राटक क्रियेच्या नियमित अभ्यासाने दिव्यदृष्टी प्राप्त होते. डोळ्यांना माजबोटी मिळते. नेत्रविकार संपुष्टात येऊन एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते.

४. भिंतीवर डोळ्यांच्या मदतीने 8 बनवण्याची क्रिया:

हि क्रिया करण्यासाठी भिंतीवरती काल्पनिक रित्या इंग्रजी मधील 8 हा अंक तयार करून त्याकडे पहिले जाते. हि क्रिया करण्यासाठी भिंतीपासून दोन ते चार फुटाच्या अंतरावर उभे राहा किंवा बस आणि भिंतीवरती मोठ्या आकारामध्ये 8 हा अंक डोळे फिरवून तयार करताय अशी कल्पना करा. 8 या आकारामध्ये डोळ्यांच्या पेशी फिरवल्याने डोळ्यांच्या पेशी माबोट होण्यास मदत होते.

५. Joom in joom out क्रिया :

हि क्रिया करण्यासाठी ताठ उभे राहा किंवा पाठीचा कान ताठ ठेवून बसा.उजवा किंवा दावा हाथ सरळ करा. हाताच्या चारही बोटाना वळवून मूठ बनवा, फक्त अंगठा ताठ करा. आता एकटक अंगठ्याकडे बघत राहा. हळू हळू अंगठा डोळ्याजवळ आना, नाकाला मूठ चिटकेपर्यंत अंगठा डोळ्यांच्या जवळ आना त्यानंतर हळू हळू अंगठा डोळ्यांपासून लांब घेऊन जा आणि हाथ पूर्वस्थितीप्रमाणे सरळ करा. दोन ते पाच मिनिटांपर्यंत नियमित या व्यायामाचा अभ्यास करा. यामुळे डोळ्यांची लांब आणि जवळ असा दोन्ही बघण्याची क्षमता वाढते. डोळ्यांच्या पेशींना मज्जाबोटपणा प्राप्त होतो.

६. डोळे फिरवण्याची क्रिया:

हि क्रिया करण्यासाठी पाठीचा कान ताठ करून बसावे किंवा उभे राहावे. डोळे पूर्णपणे उघडून डाव्या बज्जुने गोल गोल फिरवायला सुरवात करावी त्यानंतर उजव्या बाजूने डोळे गोल गोल फिरवावेत.किमान डावीकडून दहावेळा आणि उजवीकडून दहा वेळा डोळे फिरवावेत. त्यानंतर डोळे वर खाली किमान दहा दहा वेळा फिरवावेत. या व्यायामामुळे डोळ्यांच्या पेशी मजबूत बनतात आणि डोळे पाणीदार बनायला मदत होते.

७. सर्वांगासन:

हे असं करण्यासाठी पाठीवरती झोप. दोनी पाय गुडघ्यामधून ताठ करून जमिनीवर सरळ पसारा. दोन्ही हाथ कमरेच्या बाजूने सरळ करून पसारा. त्यानंतर गुडघे ताठ ठेवून दोन्ही पाय हळू हळू वरती उचला कमरेच्या भागापर्यंत दोन्ही पाय काटकोन आकारामध्ये आल्यावर दोन्ही हातांच्या मदतीने कंबरेला आधार देत देत  कंबरेपासून वरचा भागही हळू हळू वर उचलत घेऊन जावा. हनुवटी छातीला टेकेपर्यंत हळू हळू संपूर्ण शरीर वर उचलत जावे. सुरवातीला कंबरेपासून वरचा भाग वर उचलण्यासाठी हातांची मदत घ्यावी, मात्र सरावाने हातांची मदत ना घेता दोन्ही हाथ जमिनीवर सरळ ठेवून संपुर्ण शरीर वर उचलण्याची कला निर्माण करावी. किमान १ सेकंदांनी सुरवात करून सरावाने ह्या अवस्थेमध्ये २-३ मिनिटांपर्यंत राहण्याचा सर्व करावा. हि क्रिया चालू असताना श्वासोच्छवास संथ गतीने सुरु ठेवावा. सर्वांगासनामुळे डोळ्यांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते आणि डोळ्यांच्या पेशींच्या निर्मितीसाठीही मदत होते.

दैनंदिन सवयीनमध्ये बदल:

चोवीस तासांचा जर हिशोब लावला तर रंगगुलर जॉब करेनासे असोत, शाळकरी मुलं असोत किंवा कुठल्याही वयोगटातील लोकांमध्येही  मोबाईल स्क्रीन चा किमान -५ तासांचा वापर हा होतोच. यातही कॉम्पुटर स्क्रीन वर काम करणाऱ्यांचा  डिजिटल स्क्रीन चा वापर बघितला तर किमान १२-१४ तासांपेक्षा असतंच होतो. हल्ली लहान मुलांनाही खेळण्यासाठी म्हणून मोबाईलच दिला जातो. डिजिटल स्क्रीनच्या सतत वापरामुळे डोळ्यांच्या समस्या लहानापासून – मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच वाढलेल्या आहेत. यासाठी पुढील सवयीचा काटेकोरपणे अवलंब केला तर नक्कीच फायदा होईल.

कामाच्या वेळी काम:

दिवसभरातील कामाच्या दरम्यान सोशल मीडियाचा वापर टाळला तर नक्कीच स्क्रीन टाइम कमी करता येईल.

झोपण्यापूर्वी उठल्यानंतर एका तासाचा  नियम:

शिस्तबद्ध पद्धतीने ठरवून झोपण्यापूर्वी आणि उठल्यानंतरचा एका तासाचा वेळ कुठलीही डिजिटल स्क्रीन जसं कि  मोबाईल, टीव्ही, कॉम्पुटर या सर्वांचा वापर ना करण्याचा नियम जर पळाला तर नक्कीच डोळ्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल.

डोळे धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर:

सकाळी उठल्या उठल्या, रात्री झोपण्यापूर्वी आणि प्रवासावरून आल्यानंतर म्हणजेच दिवसातून किमान ८-१ वेळा डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावेत. यामुळे डोळ्यांना अराम मिळतो आणि कुठल्याही प्रकारचे इन्फेकशन होण्याची संभाव्यता कमी होते.

मित्रांसोबत शेअर करा
Exit mobile version